आयु. हर्षद भाऊ सुर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे सत्कार

0

मनमाड : ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडल चे संघटक सचिव आयु. हर्षद भाऊ सुर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे सत्कार कारखाना शाखा कार्यालय मध्ये आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य विजय भाऊ गेडाम, ओपन लाईन चे अध्यक्ष प्रदीप भाऊ गायकवाड असोसिएशन चे जेष्ठ कार्यकर्ते किशोर शिंदे होते तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप धिवर यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रेमदिप खडताळे यांनी केले.
यावेळी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड,संदिप धिवर, किरण आहीरे आदीची भाषणे झाली, कार्यक्रमाचे आयोजन कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, कारखाना शाखा चे सहाय्यक सचिव सुनील सोनवणे, कारखाना शाखा चे कार्यालय सचिव संदीप पगारे, किरण आहीरे,कृष्णा जाधव, प्रेमदिप खडताळे,अर्जुन बागुल आदी ने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here