नाशिक विभागातील अधिकारी एकजूटीने कामकाज करुन पोषण माह सप्टेंबर २०२१ यशस्वी करणार.

0

नाशिक : 👉नाशिक विभागातील अधिकारी एकजूटीने कामकाज करुन पोषण माह सप्टेंबर २०२१ यशस्वी करणार…..👈👉महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अॕडव्होकेट यशोमतीताई ठाकूर आज नाशिक दौऱ्यावर आल्या होत्या..यावेळी नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर, जळगांव येथील अधिकारी उपस्थित होते..नाशिक जिल्ह्यात ग्रामीण व विशेषतः शहरी विभागात पोषण अभियानामध्ये आतापर्यंत चांगले कामकाज करण्यात आले आहे..असेच कामकाज राष्ट्रीय पोषण माह सप्टेंबर २०२१.मध्ये सर्व नाशिक विभागात ऐकजूटीने करुन..सक्षम महिला, सुदृढ बालक व सुपोषित महाराष्ट्र घडविण्यासाठी कटिबद्ध राहू असे अधिकाऱ्यांनी सांगितले..यावेळी विभागीय उपायुक्त नाशिक विभाग चंद्रशेखर पगारे, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) नाशिक-२ अजय फडोळ, सिन्नर ग्रामीणचे गोरख शेवाळे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुरेखा पाटील, सुधीर पाटील, विजय परदेशी, संजय मोरे यांचेसह विभातील मुख्यसेविका, अंगणवाडीसेविका व मदतनिस उपस्थित होत्या..यावेळी पोषण माहबाबत जनजागृती करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here