कोव्हीड-19 च्या सर्व नियमांचे पालन करुन पोषण माहचे उद्घाटन

0

नाशिक-कोव्हीड नियमांचे पालन करुन राष्ट्रीय पोषण माह 1 ते 30 सप्टेंबर 2021 चे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी )नाशिक 2 शासनाच्या परिपत्रा नुसार प्रकल्पस्तरावर,आंगणवाडी स्तरावर,स्वरस्वती पुजनाने,रांगोळी काढून,पोषण प्रतिज्ञा व वाहन रैली काढून उद्घाटन करण्यात आले. ह्या वेळी प्रक्रल्प अधिकारी मा. अजय रमेशराव फडोळ ,मुख्यसेविका- सुज्ञा खरे, मयुरी महिरे,पुष्पा वाघ, व काहि आंगणवाडी सेविका/मदतनिस उपस्थित होत्या.लोकांच्या, पालकांच्या,लाभार्थिच्या पोषणाच्या वर्तनात बदल घडवन्या साठी नाशिक नागरी 2 ची संपूर्ण टिम कटिबद्ध राहील असेल,या वेळी सही पोषण, देश रोशन.कुपोषण पर सीधा वार हम सब है तैयार,पोषण वाटिका घरोघरी आरोग्य येईल आपल्या दारी अश्या घोषणा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here