हजारो भाविंकानी घेतले महादेवाचे दर्शन तिसर्‍या सोमवारी दर्शनासाठी भाविकाची गर्दी

0

( सिल्लोड प्रतिनिधी विनोद हिंगमिरे)  श्री.क्षेत्र मुडैश्वर सोमवारी सकाळपासुनच लाबंच लाब रागां लागल्या होत्या सोमवारी भाविकांने मुडैश्वर संस्थावर दर्शनासाठी एकच गर्दी केली होती यानिर्मित धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सोमवार असल्याने यादिवशी भाविकाची संख्या मोठी होती त्यामुळे रस्ते गर्दीने फुलुन गेले होते विविध ठिकाणावरुन दिड्या आल्या होत्या श्रावण मासात भजन,काकडा,आरती असा महिनाभर कार्यक्रम चालु असतो पावसाळ्यात अनेक निसर्गासोबत पर्यटनाचा आनंदा घेतला.निसर्गाने हिरवा शालु नेसला असुन आनंदमय वातावरण झाल्याने भाविक आनंद व्यक्त करीत होते वर्षेभर पहारा चालु असतो.आज सोमवार असल्याने केळगावचा मुडैश्वर येथे भंडार्‍याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होताभाविकांनी घेतला भक्तीसोबत पर्यटनाचा आनंद सतत रिमझिम पाऊस झाल्याने मुडैश्वर परिसर हिरवागार झाला आहे भाविकांनी निसर्गाचा आनंद घेतला निसर्गरम्य वातावरण धबधबेच्याही आनंद घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here