केळगाव कोविड लसीकरण कॅम्प घेण्यात आला

0

( सिल्लोड प्रतिनिधी विनोद हिंगमिरे) आज केळगाव शाळेत श्रीम सायली शिंदे एम. ओ. आमठाणा यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड लसीकरण कॅम्प घेण्यात आला 380 व्यक्तीना लसीकरण करण्यात आले सर्व प्रथम आरोग्य कर्मचारी यांचे स्वागत केले मुख्याध्यापक श्री अय्युब तडवी सर श्री.के. वाय.महाकाळ,श्री. यु. बी. चौधरी ,जाधव एन. पी.,चौधरी आर. एम. ,श्रीमती दिपाली श्रीरसागर मॅडम, श्रीम. परदेशी मॅडम ,श्रीम. हाके मॅडम , चौधरी आर. ए. ,आशा वर्कर, अंगणवाडी सेविका ,शिक्षक श्री चुकेवाड सर ,श्री विलास बनसोड सर श्री.संजय खेडकर सर , माजी सरपंच श्री दुर्गादास जाधव,श्री सोमनाथ कोल्हे ,सरपंच पती श्री अशोक वाघमोडे ,उपसरपंच श्री बबन चव्हाण श्री चनाआप्पा हिंगमिरे,श्री बाळासाहेब इवरे, श्री जगदीश कोल्हे, श्री संतोष जाधव, व गावातील इतरांनी भरपूर प्रमाणात सहकार्य केले या कॅम्प चे सूत्र संचलन व व्यस्थापन श्री सुनिल वानखेडे यांनी केले रिमझिम पाऊस होता तरी लोकांचा सहभाग 100 %नोंदवला लसीकरण यशस्वी झाले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here