केळणा ला पुर वाहतुक दिवसभर ठप्पा

0

सिल्लोड प्रतिनिधी /विनोद हिंगमिरे —जिल्हाभरात सलग दुसरे दिवशी पाऊसने हजारी लावली सिल्लोड तालुक्यातील केलगाव परिसरात पाऊस सुरुवात झाली केळणा नदीला पुर येऊन केळगाव आमठाणा मार्ग वरील पुल पाण्याखील गेला होता त्यामुळे तब्येल दिवसभर मार्गवरील वाहतुक ठप्पा झाली होती विषय म्हणेज गेल्या आठमहिन्यापुर्वीच या पुलेचे डागडूजी करण्यात आली मात्र ठेकेदार विचारल्यास त्यांनी संगितल होते त्तपुर्ति डागडुगी आहे आज पर्यत वारंवार बातमी प्रकाशित करुण सुदुधा कोणीच अधिकारी लक्ष देते नाही हा जिव घेणे खेळ चालु आहे . नागरीकांना नेहमी या संकटाचा समान करावा लागणार आहे सिल्लोड तालुक्यातील केळगाव आधरवाडी तांडा कोर्हाळा ईतेदी परिसरात दोन -तिन दिवसापासुन संततदार पाऊस सुरु आहे त्यामुळे नदीला पुर आला होता व नदी वरील पुल पाण्याखील गेल्यामुळे मार्गवरील वाहतुक पुर्ण ठप्पा झाली होती विषयच म्हणेज या नदी वरी पुलाची उंच कमी असल्यांने दरवेळी पुरचा फडका मार्गवरील प्रवास शेतकरीना बसत आहे .आडकलेल्या काही शेतकरांना जीव धोक्यात घेऊन येथील एक कोल्हपुरी बंधाय्र वरुण जाण्याचे प्रयत्न केले होते संध्याकाळी आठ वाजेपर्यत वाहतुक ठप्पा होती अनेक मिरची विक्री साठी घेऊन जाणारे शेतकरी व वाहन ये आडकली होती यामुळे शेतकरी प्रवासची दैना झाली होती प्रशासन पुंलाची उंची वाढवि अशी मागणी व सरपंच व उपसरपंच व संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष्य विजय पवार यांनी केली मी श्री.क्षेत्र मुडैश्वर येथे दर्शनासाठी मी बुधवारी सकाळी निघालो होतो पण कालही पिंपळगाव घाट येथे सुध्दा पूर आल्याने रात्री तेथे पाहूण्याकडे मुक्कामी थांबलो व आज सुध्दा केळणा नदीला पूर आल्याने येथे सुध्दा दोन तास ताटकळत बसावे लागत आहे तरी संबंधित विभागाणे लक्ष देणे गरजेचे आहे.( अनिल घोडसे नेवासा )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here