भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेना महिला आघाडीच्या सौ कविता परदेशी यांच्या वतीने  फळे बिस्किट व मास्क वाटप

0

मनमाङ नाशिक मनमाड शहर शिवसेना महिला आघाडीच्या शहर समन्वयक सौ कविता सतीश सिंग परदेशी यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त मनमाड उपजिल्हा रुग्णालय तसेच मनमाड बस आगार येथे फळे बिस्किट व मास वाटण्यात आले नांदगाव तालुक्याचे शिवसेनेचे लोकप्रिय  आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी सर्व महिलांच्या प्रेरणास्थान सौ अंजलीताई कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड उपजिल्हा रुग्णालय मध्ये रुग्णांना तसेच  रुग्णालयातील सर्व नर्स डॉक्टर यांनादेखील मास्क फळे वाटप करण्यात आले व मनमाड बस स्थानकातील सर्व गोरगरीब नागरिकांना तसेच सर्व बस स्थानका मधील प्रवासी ना सौ,कविता परदेशी यांच्या हस्ते  फळे व बिस्किट व मास्क वाटप करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख मान्यवरांची उपस्थिती माजी जिल्हा प्रमुख अलताफ बाबा खान   डॉ गोरे सर डॉ यादव सर तसेच शिवसेनेचे पदाधिकारी महेंद्र गरुड  विद्याताई जगताप लीलाताई राऊत कल्पना धोंदे सरला घोगळ अनिता इंगळे शिवानी पोहल ललित परदेशी बब्बू शहा देवा परदेशी मुकेश नवगिरे जास्तीत जास्त संख्येने महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी  उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here