जानेवारी २०२० पासून गुंठेवारीतील कृष्णा नगरमधील घरपट्टी सुरू

0

नाशिक : आज दिनांक १४.८.२१ रोजी नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक ९ पिंपळगाव बहुला शिवारातील गुंठेवारी मधील कृष्णनगर मधील अनेक वर्षापासूनच्या समस्या होत्या त्यामध्ये घरपट्टी,रस्ते, ड्रेनेज लाईन,पाईपलाईन,वृक्षलागवड,स्ट्रीट लाईट यातील एकही सुविधा नव्हती मात्र जानेवारी २०२० पासून गुंठेवारीतील कृष्णा नगरमधील घरपट्टी सुरू केली आणि आज,रस्ते,पाईप लाईन,स्ट्रीट लाईट, ड्रेनेज लाईन,वृक्षलागवडच्या कामांना नाशिक महानगरपालिका नगरसेवक तथा माजी सभागृहनेते दिनकर अण्णा पाटील,माजी सभापती रवींद्र धिवरे ,भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष अमोल दिनकर पाटील,विभागीय अधिकारी नितीन नेर साहेब, ड्रेनेज उपभियंता नितीन राजपूत,पाणीपुरवठ्याचे उपभियंता रवी पाटील, बांधकाम विभागाचे उपभियंता कोल्हे साहेब,स्ट्रीट लाईट विभागाचे उपभियंता खान साहेब आरोग्य विभागाच्या तांबे ताई, गार्डन विभागाचे जगदीश लोखंडे,तानाजी निगळ यांच्या सर्वांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here