भारतीय मानवाधिकार परिषदेच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी श्री विठ्ठल सुभाष चव्हाण

0

वासोळ:  प्रतिनिधी प्रशांत गिरासे: भारतीय मानवाधिकार परिषद मुबई येथिल कार्यालयत राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शेख सर यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष राजेंद्रसिंग वालीया सर राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संतोष भाऊ धात्रक यांच्या मार्गदर्शनाने व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष (महानुभव पंथ) संतराज आंबेकर व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वाल्मीक केदारे यांच्या सहकार्याने नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष आदरणीय योगीराज राहेरकर, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सुनीलराज राहेरकर तसेच संतोष पवार सोलापूर जिल्हा युवा उधोजक. अभिजीत वागज हे या शुभ प्रसंगी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here