आमठाण्यात वाहतुकीची कोंडी कायमच सामान्य नागरिक व वाहन चालक त्रस्त

0

सिल्लोड प्रतिनिधी: विनोद हिंगमिरे -सिल्लोड तालुक्यातील आमठाणा (चौफुली) येथील मिरची बाजारपेठेत इतर ठिकाणच्या भावापेक्षा व्यापारी यांचाकडून शेतकरी यांची लूट सुरू होती.त्यांमुळे शेतकरी व व्यापारी यांचामध्ये वाद निर्माण झाला होता.त्यामुळे सिल्लोड-पाचोरा मार्गावर वाहतूक जवळपास अर्धा ते एक तास ठप्प झाली होती, हे एक दिवशी च नसून रोज-रोज झाला आहे त्यामुळे वाहतूकीची कोंडी होत आहे, ही कोंडी लवकरात लवकर दूर काढण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ प्रवाशांच्या व वाहनचालकांच्या मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here