शेतकऱ्यांच्या व मराठा आरक्षणाचा विषयावर चर्चा

0

दिल्ली : आज दि२८.०७.२०२१ दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री मा.श्री.भागवत कराड यांची छावाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली यावेळी शेतकऱ्यांच्या व मराठा आरक्षणाचा विषयावर चर्चा झाली व चालू वर्षी महाराष्ट्रत पाऊस चांगला झाला असून नेहेमी प्रमाणे शेतकत्याना विजेच्या लपंडावामुळे त्रास होऊ नये यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना सोलरपंम्प केंद्र सरकारच्या वतीने देण्यात यावे, दुधाचे दर वाढवण्यात यावे,शेतीमालाला योग्य भाव, शेती औषधे व खते यांच्या दर कमी करण्यासाठी तसेच आरक्षणा ची मार्यदा वाढवण्यासाठी कलाम 102 रद्द करण्यासाठी प्रयत्न करावे आशा विविध प्रादेशिक प्रश्नावर चर्चा झाली. याप्रसंगी छावा मराठा युवा संघटना संस्थापक अध्यक्ष किशोर भाऊ चव्हाण, श्री.विलास भाऊ पांगारकर, (संस्थापक अध्यक्ष छावा मराठी माथाडी व जनरल कामगार युनियन व प्रदेशाध्यक्ष छावा मराठा संघटना), मावळा संघटनेचे अध्यक्ष मनोज जरांगे पाटील ,सरदार विजय काकडे पाटील,योगेश कैवारे, वैभव पांगारकर आदी मान्यवर उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here