नगरसेविका लीना गरड व वकिलांच्या टीमने महानगरपालिकेला दिली कायदेशीर नोटीस

0

मुंबई – खारघर नोड या ठिकाणावरून पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता कर नोटीसला घेण्यात आलेल्या हजारो हरकतीनंतर, महानगरपालिकेकडून 14 जुलै रोजी सुनावणीच्या वेळी राबविण्यात आलेल्या चुकीच्या कार्यपद्धतीबाबत, खारघर फोरमच्या अध्यक्ष – नगरसेविका सौ. लीना गरड आणि वकिलांच्या टीमने (ॲड. मयुरा मारू, ॲड. अशोक शेकाटे, ॲड महेंद्र संदांशिव, ॲड .समाधान काशीद, ॲड. संतोष हापसे, ॲड.नरेंद्र बाबरे, ॲड .बालेश भोजने) पनवेल महानगरपालिकेला महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 487 अन्वये दिली कायदेशीर नोटीस,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here