एकलव्य आदिवासी क्रांतीज्योती संघटनेचे उपोषण

0

जगदीश का. काशिकर,कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) मुक्तपत्रकार,महाराष्ट,व्हाटसअप – ९७६८४२५७५७जळगाव: एकलव्य आदिवासी क्रांतीज्योती संघटनेच्या उपोषणास आज जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. ऐश्वर्री यश राठोड, महिला प्रदेशाध्यक्ष, गोरबंजारा ब्रिगेड महाराष्ट्र, भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टी – तालुका जामनेर यांनी आज जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भेट दिली.आज दि.15/07/2021 रोजी. मा. जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव समोर विविध मागण्या मान्य होण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषनास त्या उपस्थित/बसल्या हाेत्या. संघटनेच्या अनेक मागण्या मान्य होण्यासाठी एकलव्य आदिवासी क्रांती दल संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. बाबा साहेब बोरसे, प्रदेश युवा अध्यक्ष श्री. देविदास पवार, प्रदेश सचिव श्री. अरुण मोरे, जळगांव जिल्हा अध्यक्ष श्री. कैलास मोरे, जिल्हा उपाध्यक्ष श्री. सुभाष पवार, जळगांव जिल्हा सपंर्क प्रमुख श्री. सिताराम सोनवणे, जिल्हा संघटक श्री. राहुल माळे, जामनेर तालुका अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर सोनवणे, भडगाव तालुका अध्यक्ष श्री. नामदेव मालचे, जामनेर तालुका सचिव श्री. सुभाष दादा, धरणगाव तालुका अध्यक्ष श्री. मुकुंदा मोरे, श्रीमती. जया ताई सोनवणे, धरणगांव तालुका अध्येक्षा श्रीमती. सुनीता मॅडम, माजी सरपंच मिठाराम मोरे, गणेश सूर्यवंशी, बळीराम गायकवाड, राधेशाम मोरे असे अनेक आदिवासी बांधव उपस्थित होते व त्या शिवाय यावेळेस संघटनेचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here