कोरोना काळात उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देणारे वासोळ उपकेंद्र आरोग्य सेवक महेश सुर्यवंशी

0

नाशिक : देवळा तालुक्यातील वासोळ येथे कोरोनासारख्या महाभयंकर आजाराच्या काळात सर्वच दवाखाने बंद असताना वासोळ उपकेंद्र चे आरोग्य सेवक महेश सुर्यवंशी यांनी सरकारी नोकरी करुण इतर वेळात देखिल जिवाची पर्वा न करता रुग्नसेवा हीच ईश्वर सेवा मानत आपले काम चालू ठेवून गावातील अनेक रुग्णांवर उपचार व मार्गदर्शन करून, त्या रुग्णांना बरे होण्यास मदत केली या गोष्टीची दखल घेऊन वासोळ येथील पत्रकार प्रशांत गिरासे व ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले. कोरोना योद्धा म्हणून आज वासोळ गावात ओळख आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here