मालमत्ताधारकांनी व हाउसिंग सोसायटी पदाधिकाऱ्यांनी सुनावणीला येताना खालील बाबतचे पुरावे घेऊन यावे.

0

मुंबई – मालमत्ताधारकांनी व हाउसिंग सोसायटी पदाधिकाऱ्यांनी सुनावणीला येताना खालील बाबतचे पुरावे घेऊन यावे.
1. नोटीस अथवा बिल नावानिशी आले नसल्यास किंवा नावात दुरुस्ती असल्यास नावाबाबत आणि मालकी हक्काबाबत पुरावे
2. मालमत्तेच्या क्षेत्रफळा बाबत दुरुस्ती असल्यास पुरावे
3. मालमत्ता करामधील घसारा काढण्यासाठी घर अथवा बिल्डिंग बांधून पूर्ण झाल्याबाबत सिडकोची ऑक्युपेशन सर्टिफिकेट CIDCO OC
4. याशिवाय आपल्या घरावर सोलर पावर बसविला असल्यास, रेन वॉटर हार्वेस्टिंग करत असल्यास, सुका व ओला कचरा वेगळा करत असल्यास, कचऱ्याची विल्हेवाट आपण स्वतः लावत असल्यास, त्याबाबतचे पुरावे घेऊन यावेत, जेणेकरून वरील प्रत्येक विषयासाठी प्रत्येकी दोन टक्के सूट / डिस्काउंट आपणास मिळेल .
हाउसिंग सोसायटी पदाधिकाऱ्यांनी सुनावणीला येताना, आपापल्या सोसायटीचे राऊंड स्टॅम्प तसेच पदाधिकाऱ्यांचा स्टॅम्प घेऊन यावा.
धन्यवाद.सौ लीना अर्जुन गरड ,नगरसेविका व अध्यक्षा खारघर कॉलनी फोरम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here