युनिव्हर्सल ह्यूमन राईट कौन्सिल आणि अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने एक हात मदतीचा.

0

मुंबई : युनिव्हर्सल ह्यूमन राईट कौन्सिल आणि अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने एक हात मदतीचा हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमअंतर्गत के.ई.ए.आणि टाटा रुग्णालयातील पेशंट चे जे गरीब नातेवाईक परिस्थितीमुळे फुटपाथवर राहतात व परिस्थिती अभावी उपाशी राहतात यांच्यासाठी एक वेळेचे जेवण , पाणी आणि मास्क वाटप करण्यात आले. त्या प्रसंगी सौ.भारतीताई पेडणेकर-शिवासेना महिला शाखा संघटक,श्री.मिनार प्रभाकर नाटळकर – मानद सचिव,परळचा राजा उत्सव मंडळ,सौ.वंदना राणे – उपशाखा संघटक,प्रमिला अडसूळ-उपशाखा संघटक,श्री. चंद्रकांत पेडणेकर,श्री.प्रदीप मोगरे- उपशाखा प्रमुख,रुग्णसेवक (KEM hosp) यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच UHRC चे श्री.अमोल वंजारे-मुंबई जिल्हा अध्यक्ष,श्री.संदीप मोहिते- मुंबई उपसचिव,श्री.सचिन जोईजोडे-दादर ब्लॉक अध्यक्ष,सौ.वसुधा वाळुंज-चिंचपोकळी ब्लॉकअध्यक्षा,श्री.वसंत घुगे,कु.अंजली भोसले,श्री.मंगेश सावंत व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here