मनमाड शिवसेनेतर्फे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९६ जयंती साजरी

0

मनमाड – शिवसेना मनमाड शहर शाखेच्या वतीने आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या सम्पर्क कार्यालय मालेगाव चॊफुली येथे नेतृत्व, दातृत्व आणि कर्तृत्व ह्या तिन्हीनी परिपूर्ण असणाऱ्या लोककल्याणकारी, कुटुंबवत्सल, राजमाता, पुण्यश्लोक, महाराणी, कर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर यांच्या २९६ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, जिल्हासंघटक राजाभाऊ भाबड, शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे इत्यादींच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले, तसेच शिवसेना शहरउपप्रमुख जाफर मिर्झा, नगरसेवक प्रमोद पाचोरकर, ग्राहक संरक्षण कक्ष शहरप्रमुख योगेश इमले, शहरसंघटक महेंद्र गरुड, एस टी कामगार सेना अध्यक्ष संतोष भालेराव युवासेना ता. सचिव सचिन दरगुडे, सचिन सोनवणे, मछीन्द्र सांगळे आदी शिवसैनिकांनी पुष्प वाहून अभिवादन केले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here