दक्षिण मध्य मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी सहकार सेल तर्फे भव्य रक्तदान शिबिर

0

मुंबई – भारतरत्न राजीव गांधी पुण्यतिथी निमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजन स्थळ नायगाव , दादर येथे २१् मे २०२१ स.९ ते दु.१.०० वा. येथे आयोजित करण्यांत आले आहे सदर शिबिरामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून भाई जगताप , अध्यक्ष, मा.भाई सावंत, मुंबई अध्यक्ष सहकार सेल,मुंबई काॅग्रेस, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, चंद्रकांत हंडोरे मा.सामाजिक न्याय मंत्री, कार्याध्यक्ष म.प्र.काँ.क, वृषाताई गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री,मा.रविंद्र दळवी, राष्ट्रिय नेते, मा.रवि राजा, विरोध्दी पक्ष नेते, मा. हुकुमराज मेहता,जिल्हाध्यक्ष दक्षिण मध्य मुंबई काँग्रेस कमिटी, मा.महेंद्र मुणगेकर, महासचिव,मा.हेमंत दळवी, सचिव, मा.किशोर केदार, कन्वेनर,मा. नागेश गंगावणे, जिल्हाउपाध्यक्ष, मा.दिनेश गंगावणे, महासचिव, कार्यकर्ते रामचंद्र सकपाळ, शिरसागर, संतोष जाधव, मनोज लाड, मंगेश जाधव, प्रविण पाटिल , भिमराज लोखंडे, विक्रम गोहर, विनोद सावंत,वाघेला ,नरेश सावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत असे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मोरे यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here