वासोळ : प्रतिनिधी प्रशांत गिरासे मो. 9130040024,वासोळ ता.देवळा येथे कोविड-१९ च्या नियमांचे पालन करून शुरविर महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी वासोळ येथील सर्व समाज बांधवांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी महाराणा प्रताप मित्र मंडळ चे सदस्य लहुसिंग गिरासे,दरबारसिंग गिरासे, प्रदीप गिरासे,, रवी गिरासे,युवराज गिरासे,प्रविण गिरासे, दिनेश गिरासे,दीपक गिरासे, निलेश गिरासे,डाॅ. समाधान गिरासे, प्रमोद गिरासे, तसेच लहान बालगोपाल व पत्रकार प्रशांत गिरासे आदींसह समाज बांधव उपस्थित होते.