नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबातचा जनजागृती

0

नाशिक – दि ६/५/२०२१ , दि ७/५/ २०२१ , दि ८/५/२०२१,नाशिक महानगरपालिका प्रभाग क्र ९ मधील संपूर्ण शिवाजीनगर, धृवनगर, धर्माजी कॉलनी , श्रमिकनगर,गंगासागरनगर,सातमावली परिसर या ठिकानी निर्जंतुकीकरण औषध फवारनी तसेच नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबातचा जनजागृती रथ फिरवण्याचे काम केले.कोरोना विषाणुचा प्रसार थांबविण्यासाठी नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते तथा नगरसेवक दिनकर धर्माजी पाटिल व अमोल दिनकर पाटिल संस्थापक अध्यक्ष युवा ऊर्जा फाउंडेशच्या वतीने निर्जंतुकीकरण औषध फवारनी तसेच नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबातचा जनजागृती रथ राबविन्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here