पूजा डोईफोडेच्या उपचाराकरिता महाराष्ट्र क्रांती संघटनेचा आर्थिक मदतीचा हात

0

मुंबई – जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७,कोकण केर-दोडामार्ग तालुका येथिल डोईफोडे कुटुंबावर जो प्रसंग ओढवला आहे तो खूप वेदनादायी १७ वर्षीय पूजा डोईफोडे हिच्या दोन्ही किडन्या खराब झाल्याने रुग्णालयात तिचा उपचार खर्च जास्त असल्याने तिच्या उपचाराकरिता दात्यांनी आर्थिक मदत करावी म्हणून पूजाच्या कुटुंबियांकडून विनंती करण्यात आली होती त्याच विनंतीची दखल घेऊन महाराष्ट्र क्रांती संघटना प्रमुख श्री पी बी दादा कोकरे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आर्थिक मदतीचे आवाहन करून मदत म्हणून MKS संघटनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे खारीचा वाटा उचलत आर्थिक मदत म्हणून रोख रक्कम सात हजार रुपये (७.०००) पुजाचे बंधू संदीप डोईफोडे यांचे जिवलग मित्र तथा वाडेकरी समाज बांधव श्री सूर्यकांतजी लांबर यांच्याकडे देण्यात आली.मदतकर्ते MKS पदाधिकारी श्री पि बी(दादा) कोकरे,श्री आर बी बोडेकर, श्री राजेंद्र बापू गुरखे,श्री नागेशजी पटकारे,श्रीम सारिका खरात,श्री संदेशजी पिंगळे,श्री विजयजी आखाडे,श्री माखु यमकरजी,श्री अंकुशजी झोरे,श्री राम झोरेजी,श्री गणेशजी पटकारे,श्री भगवान झोरे,श्री अनिल हुंबे,श्री शिवाजी झोरे,श्री योगेश काळे,श्री संजय कोकरे,श्री संदेश वरक-कणकवली,श्री कोंडीबा गुरखे,श्री सचिन रा गुरखे MKS संघटनेच्या वतीने मल्हार मार्तंडी व परमेश्वरचरणी पुजाची तब्बेत लवकरच ठीक व्हावी..हिच प्रार्थना,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here