कोविडची परिस्थिती पाहता शासनाने दिलेल्या निर्बंध नुसार कोणीही दारावर येवू नये

0

वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे: सर्व समाज बांधव आप्तेष्ट नातेवाईक यांना कळविण्यात येते की आमचे काका कै. श्री दिपक गबा गिरासे रा. वासोळ यांचे दि २५/०४/२०२१रोजी दुःखद निधन झालेले आहे तरी सध्याची कोविडची परिस्थिती पाहता शासनाने दिलेल्या निर्बंध नुसार कोणीही दारावर येवू नये आपण सर्व आमच्या दुःखात सहभागी आहात याची आम्हाला कल्पना आहे परंतु सध्याची परिस्थिती पाहता सर्वांच्या तब्बेतीची काळजी घेणे उचित ठरेल तसेच त्यांचा दशक्रिया विधी ०४/०५/२०२१ वार मंगळवार रोजी असल्याने तेव्हाही फक्त भावबंधाच्या उपस्थित कार्यक्रम पार पाडला जाईल याची सर्व नातेवाईकांनी नोंद घ्यावी,शोकाकूल,चि. कार्तिक दिपकसिंग गिरासे
चि. सौरभ दिपकसिंग गिरासे,सर्व गिरासे परिवार वासोळ ता. देवळा जि.नाशिक, 💐 घरी रहा सुरक्षित रहा 💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here