प्रगती शाळा परिसर या ठिकाणी निर्जंतुकीकरण औषध फवारनी

0

नाशिक – २२/४/२०२१ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील सातमाऊली, राधाकृष्ण नगर, बोरकर व्हॅली, विश्वासनगर, पवार संकुल, स्वामी विवेका नगर, वास्तूनगर , प्रगती शाळा परिसर या ठिकाणी निर्जंतुकीकरण औषध फवारनी तसेच नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबातचा जनजागृती रथ फिरवण्याचे काम केले..२३/४/२१ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील राज्य कर्मचारी वसाहत,मॉडर्न शाळा, जाधव संकुल, मौले हॉल परिसर,नीलकंठेश्वर मंदिर, सौभाग्य लॉन्स परिसर, सप्तशृंगी मंदिर, अशोक नगर पोलीस चौकी या ठिकाणी निर्जंतुकीकरण औषध फवारनी तसेच नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबातचा जनजागृती रथ फिरवण्याचे काम केले..कोरोना विषाणुचा प्रसार थांबविण्यासाठी नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते तथा नगरसेवक याबाबातचा जनजागृती रथ राबविन्यात येत आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here