रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष , केंद्रिय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेबांचा नाशिक दौरा

0

नाशिक दि. २३- नाशिकच्या झाकीर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजन टॅंक गळतीमुळे ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे व्हेंटिलेटरवर असणाऱ्या 22 रुग्णांचा मृत्यू झाला. अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी. ऑक्सिजन पुरवठ्या अभावी असे मृत्यूचे थैमान राज्यात इतर कुठेही पुन्हा घडू नये याची खबरदारी राज्य सरकार ने घ्यावी असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना. रामदासजी आठवले यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here