
मालेगाव – ना.दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली, गेल्या हफ्त्याभरापासून मालेगांव शहर तसेच ग्रामीण भागात गोर-गरीब बांधवांना घरपोच भोजनाचे वाटप शिवसेना मालेगांवचे पदाधिकारी,कार्यकर्ते करत आहेत.त्यानुसार आज कवट्या हनुमान वस्ती दाभाडी शिवार परिसरात वास्तव्यास असणारे गोर-गरीब बांधवांना शिवसेना मालेगांव मार्फत भोजन (भाजी-पोळी, मसाले भात इत्यादी.) वाटप करण्यात आले.यावेळी, प्रामुख्याने वितरण करतांना पदाधिकारी श्री.राजाराम जाधव, श्री.विनोद वाघ,श्री तात्याजी महाले,श्री नरेंद्र पवार,श्री दत्ताजी चौधरी,श्री प्रशांत सूर्यवंशी,श्री अशोक निकम,श्री रवी निकम,श्री अशोक सूर्यवंशी,श्री भारत बेद,श्री संदीप शेवाळे,श्री किशोर शिंदे,सुनिल सोनवणे आदी.
