पुन्हा डोंगराला वणवा पेटला

0

वासोळ : प्रतिनिधी प्रशांत गिरासे-बागलाण- नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात बागलाण पासून 20 किलोमीटर अंतरावरील गावं डांगसौंदाणे कडुन कनाशी कडे जाणाऱ्या रस्ता किंवा मार्गावरील रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगराला २३६ आग लागली. वड्याचे पाडे गाव शेजारच्या तेलादर डोंगराला आज सकाळी ४:३६ वा. सुमारे अचानक आग लागली. हि आग नैसर्गिक निर्मिती होती कि मानव निर्मिती होती ते अजुनही तपास नाही लागला. डोंगरात राहणारे वन्य प्राणी व पशु पक्षी बेघर झाले. नैसर्गिक फार मोठी नुकसान झाली. उन्हाळ्याच्या दिवसात झाड च्या पाने गळून जातात व गवत पण वाळुन जात आसतात गवताला व पाने लागलेली आग इतकीही भीषण होती कि १०० ते १५० क्षेत्र जळुन खाक झाली. आगीत इतकी ज्वाल होती कि वले ( हिरव्या ) झाडे सुध्दा भाजले गेले. आग आग विजवण्यासाठी वन कर्मचारी ए.न मोरे व गावातले काय माणसे विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न चालू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here