वाढत्या कोरोना संदर्भात आज नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कृषिमंत्री ना.दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली

0

नाशिक: वाढत्या कोरोना संदर्भात आज नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कृषिमंत्री ना.दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी खासदार हेमंत गोडसे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे,मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे, अ.जि.शल्यचिकित्सक डॉ.श्रीवास सहआयुक्त(औषधे) दुशांत भामरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आहेर उपस्थित होते.रेमेडीसिव्हीर औषध पुरवठा, लसीकरण, ऑक्सिजन सह इतर आरोग्य सुविधा, मनुष्यबळ, कोरोना नियंत्रणाबाबत उपाययोजना आदी विषयांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली.वाढत्या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी मिळून योगदान द्यावे. अशी भावना मंत्रीमहोदय भुसे यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here