कोरानाचा प्रार्दुभाव वाढु नये म्हणून सटाणा तालुका कडकडीत बंद

0

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यामधील सटाणा शहर कडकडीत बंद. कपडे, मार्केट, मोबाईल शॉप , हॉटेल,थंडच्या दुकान, बाजार, धान्य, मार्केट, बाजार आदि दुकाना आहे कोरोना चा प्रादुर्भाव वाढु नये म्हणून सटाणा शहर कडकडीत बंद आहे. .फक्त जीवन आवश्यक सेवा चालू राहील. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सटाणा शहर बंद . या काळात मेडिकल, दवाखाने ,बँकिंग सुविधा फक्त गावातील ग्रामस्थांसाठी उपलब्ध असेल. या व्यतिरिक्त गाव 100% कडकडीत बंद असणार आहे. कोणीही व्यवसाय करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आव्हान प्रशासन व पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आले. तसेच कोणीही विना मास्क आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here