वासोळपाडे येथे कोरोणाचे नियम पाळून महात्मा फुलेंना अभिवादन

0

वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे: मो. 9130040024
वासोळपाडे(फुलेनगर)ता.देवळा येथे कोविड-१९ च्या नियमांचे पालन करून क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.फुलेनगर ग्रामपंचायत व सर्व समाज बांधवांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी सरपंच रंजनाबाई बाळू खैरनार,उपसरपंच सतिश उत्तम बागुल,पोलीस पाटील कैलास खैरनार,वसंत बागुल,साहेबराव शेवाळे,निंबा आहीरे,दादा बागुल,दादाजी आहीरे,निलेश खैरनार आदींसह समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here