वीज वितरण कर्मचारी चे झोपेचे सोंग

0

वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे;मो. ९१३००४००२४: देवळा तालुक्यातील वासोळ येथे असलेल्या गावतलावाजवळ विजतारा लोंबकळत आहेत व विजतारांना काटेरी झुडूपांनी देखील वेढल आहे ह्या विजतारा लोंबकळल्याने मोठा अनर्थ देखील होण्याची शक्यता आहे.तर गावात काही ठिकाणी विजेच्या तारांचा एकमेकांना धक्का लागल्याने शॉर्ट सर्किट सारखा प्रकार देखील होत आहे.या सर्व बाबींकडे वीज वितरण कंपनीचे कर्मचारी दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.काही मोठा अपघात घडेल तेव्हा वीज वितरण कंपनीचे कर्मचारी जागे होतील असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here