राष्ट्रीय आरोग्य विभाग आशा स्वयंसेविका चा वतीने आशा डे साजरा

0

येवला : आज दीनांक 18 मार्च 2021 रोजी phc सावरगाव येथे कोविड 19 चा नियमावलिंचे पालन करुन आशा डे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रसंगी सरस्वती प्रतिमा पूजन करून वैद्यकीय अधिकारी डाँ लांडगे मँडम तसेच
येवला तालुक्याचे BCM स्वप्नील बागुलसर व सिकलसेल डाँ रामेश्वर देवरे सर यांनी आशा स्वयंसेविका यांनी कोविड 19 कालावधीत. केलेल्या उत्कृष्ट कामगिरी व जबाबदारी पार पाडत आहे म्हणून आशाचा. सत्कार समारंभ करण्यात आलाव सावरगाव phc चे सर्वे आधिकारी कार्मचारी यांचा ही सत्कार करण्यात आला व phc सावरगाव सर्वउत्कुष्ठ काम करणार्या आशाताई यांना प्रमानपत्र व श्रीफळ व गुच्छ देऊन आभिनंदन करण्यात आले तसेच डाँ लांडगे मँडम यांनी आशा गट प्रवर्तक स्वाती चव्हाण , शकुंतला शिंदे, अनिता देवकर, सविता अहिरे यांना सनमान चिन्ह व फुलगुच्छ देऊन गौरवण्यात आले यावेळी तालुका समुदाय अधिकारी गायकवाड साहेब, सोनवणे मॅडम, राठोड सिस्टर, गायकर सिस्टर, आशा स्वयंसेविका छाया घोडेराव , सुरेखा ठाकरे, अशा बर्डे, शिमा घोडरावं, सोनाली वाघ वैशाली गायकवाड, स्वाती चव्हाण आदी सह महिला उपस्थित होत्या,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here