स्वराज्य युवा संघटना औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष पदी शंकर मानकर यांची निवड

0

सिल्लोड प्रतिनिधी/ विनोद हिंगमिर: स्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल आवटे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुशिल घोडे यांच्या प्रमुख उपस्थिती पूर्व सिल्लोड तालुका उपाध्यक्ष स्वराज्य युवा संघटना महाराष्ट्र राज्य शंकर मानकर यांचे संघटनेशी प्रामाणिक पणे संघटना वाढवण्यासाठी केलेला प्रयत्न त्यांच कामाची पावती म्हणून त्याच्यावर औरंगाबाद जिल्हाअध्यक्ष पदाची जवाबदारी देण्यात आली.याआधी सुध्दा मानकर यांनी सिल्लोड तालुक्यातील जनतेच्या समस्या व जनतेला संघटनेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे.असून सिल्लोड तालुक्यासह त्याचे औरंगाबाद जिल्ह्यातून कौतुक केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here