रात्या ओहळ परशी पुलावरील खड्यांमुळे अपघातास निमंत्रण;संबंधित विभागाचे दुर्लक्ष

0

वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे: वासोळ-मेशी रस्त्यावर असलेल्या वासोळ पाडा फाट्यावरील रात्या ओहळच्या फरशी पुलावरील पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन धारक त्रस्त झाले. आहेत.वाहनधारकांना रात्रीच्या वेळेस खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघातास निमंत्रण मिळत आहे.संबधित विभागाने याकडे दुर्लक्ष केले असून खड्डे तरी केव्हा बुजविले जातील असा सवाल रस्त्यावरून येजा करणारे स्थानिक वाहनधारक व नागरिक उपस्थित करीत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here