सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती २०२१ ची बैठक संपन्न

0

मनमाड –  मा. शिवसेना आमदार सुहासअण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मनमाड येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती २०२१* ची बैठक संपन्न झाली. या बैठकीत सर्वानुमते ठराव* पारित करण्यात आले की पुढीच्या वर्षी नेहमीसाठी सार्वजनिक शिजयंती उत्सव हा 19 फेब्रुवारी या दिवशीच साजरी केली जाईल. सध्याची कोविड ची परिस्थिती लक्षात घेता व महाविकास आघाडी सरकारचा उत्सव साजरा करण्यासंबंधीच्या निर्णयातील सूचनांचे पालन करून प्रतिकात्मक स्वरूपात म्हणजे आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, नेत्र चिकित्सा शिबीर आयोजन करून सार्वजनिक जयंती उत्सव साजरी करावी. याला अनुसरून यंदा सार्वजनिक मिरवणूक काढण्यात येणार नसून सोशल डिस्टंसिन्ग व मास्क अशा नियमांचे पालन करून सार्वजनिक शिवजयंती उत्सव कशा प्रकारे साजरा करावा यावर चर्चा करण्यात आली. यामध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार श्री राजाभाऊ देशमुख, राजाभाऊ भाबड, संतोषभाऊ बळीद,संजयभाऊ कटारिया, मयुरभाऊ बोरसे, कैलासभाऊ गवळी, मुन्नाभाऊ दरगुडे व गोटुभाऊ केकाण यासर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले. व सार्वजनिक मिरवणूक नसली तरीही प्रत्येक वॉर्डात, विभागात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, वेगवेगळे देखावे, अन्नदान, मिठाईवाटप, अशा प्रकारे छोटेखानी उपक्रम राबवावे. जेणेकरून एका ठिकाणी गर्दी होणार नाही. व सार्वजनिक शिवजयंती उत्सव २०२१ आनंदाने, शांततेने, व पार पाडावा यावर चर्चा झाली. आजच्या बैठकीचे अध्यक्ष श्री अल्ताफबाबा खान यांनी मास्क चा वापर हमखास करावा यावर भर दिला. सूत्रसंचालन मयूरभाऊ बोरसे यांनी केले. तसेच नुकत्याच नियुक्त झालेल्या युवासेना नाशिक जिल्हा कार्यकारिणीच्या नवनियुक्त पदाधिकारी यामध्ये युवा उपजिल्हाधिकारी पदी मुन्नाभाऊ दरगुडे, मनमाड युवा शहरप्रमुख पदी आमिनभाई पटेल व अंकुशभाऊ गवळी , शिवसेना वैद्यकीय कक्ष नांदगाव तालुकाप्रमुख पदी विकासभाऊ (पिंटूभाऊ) वाघ या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. त्यानंतर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती २०२१ च्या कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली ती खालीलप्रमाणे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती २०२१अध्यक्ष : योगेशभाऊ इमले उपाध्यक्ष अमजद शेख, काशीफ शेख, गणेश मिसर
कार्याध्यक्ष : मुन्नाभाऊ दरगुडे, प्रशांत (पप्पूभाऊ) दराडे
सचिव : निलेशभाऊ ताठे, महेंद्रभाऊ गरुड, धीरजभाऊ हिरे सहसचिव संदीपभाऊ निकम, सचिनभाऊ आव्हाड, गोकुलभाऊ परदेशी,खजिनदार:छोटूभाऊ धाकराव, सचिनभाऊ दरगुडे.उपखजिनदार,कयामभाई सैय्यद.सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती 2021 कार्यक्रमाचे प्रमुख:- मनमाड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मा.पद्मावतीताई धात्रक, उपनगराध्यक्ष मा.राजाभाऊ आहिरे व सर्व पक्षीय नगरसेवक व नगरसेविका तसेच सर्व पदाधिकारी सदरील बैठकीस खालील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.,वाल्मिक आंधळे, लियाकत शेख, सुभाष मालवतकर, दिलीप तेजवानी, चेतन मराठे, कृष्णा नेरकर, रमेश इप्पर, सुनील ताठे, प्रमोद आहेर, विलास भावसार,नितीन महाजन, निशांत पाटील, जाफर शाह, सुनील ताठे, राकेश ताठे, लोकेश साबळे, अजिंक्य साळी, प्रतीक कदम, यश व्यवहारे, सिद्धार्थ छाजेड, वैभव कापडे, करण सानप, राजेश धोंडगे, संजय गवळी, गणेश मिसर, सुनील खरे, संदीप कळमकर, दत्तू इप्पर, संतोष साळुंके ,सार्थक महाले ,देवेंद्र हिरे, शुभम खरे, तुषार गोयल, स्वराज देशमुख, दिनेश घुगे, परेश राऊत, गणेश पवार, आकाश भोजने, अरबाज शाह, विशाल भोसले, रवि लोखंडे, सागर गवळी व शिवप्रेमी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here