कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने अखिल भारतीय म. चि. महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांचा सत्कार..

0

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून अखिल भारतीय म. चि. महामंडळाचे बहुचर्चित अध्यक्ष मेघराज भोसले यांचा काल चित्रपट महामंडळ पुणे येथे कल्याणी संस्थेच्या वतिने सत्कार करण्यात आला.याप्रसंगी सुनिता मोडक -(संस्थापक अध्यक्षा), वैभव राणे (सल्लागार महाराष्ट्र राज्य), सिध्दी विनायक कामथ (प्रसिद्ध अभिनेत्री), गणेश पवार (अध्यक्ष उद्योग विपणन पुणे विभाग), पि.टी काळे हितचिंतक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.,धन्यवाद,महेश्वर भिकाजी तेटांबे
सिने नाट्य दिग्दर्शक, पत्रकार,९०८२२९३८६७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here