देवळा तालुक्यात पिंपळगांव येथे MCL कंपनीतर्फे शेतकरी मार्गदर्शन शिबीर संपन्न

0

वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे- आज दि 21/2 /2021 रोजी पिंपळगांव ता . देवळा जि. नाशिक या गावी MCL अंतर्गत ग्रीनफिल्ड बायो फुल लि . अॅण्ड माय अॅग्रो प्रोड्युसर देवळा तालुका MCL कंपनी चे MPO ओनर श्री पिंगळे साहेब MVP ओनर व संचालक श्री . योगेश वाघ, म‌ॅनेजर श्री. सुरेश सोनवणे हे कंपनी च्या मिशन व व्हिजन बददल इंधन क्रांती व सेद्रीय शेती बददल , पिंपळगांव येथील शेतकरी बांधव यांना .माय अॅग्रो प्रोड्युसर कंपनी चे सभासद करण्यासाठी माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी सकाळी 10.00 वाजता मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते MCL कंपनी बद्दल सविस्तर माहिती माय अॅग्रो प्रोड्युसर कंपनी चे संचालक योगेश दादा वाघ यांनी शेतकरी बांधवाना देऊन भविष्यातील फायदे सांगून शेतकऱ्यांना कंपनीचे महत्व समजावून सांगितले. शेतकरी बांधवानी लवकरात लवकर शेअर्स घ्यावे असे आव्हान योगेश वाघ यांनी केले यावेळी कार्यक्रमाचे सूत्र संचालन जगदीश कापसे यांनी केले तर आलेल्या मान्यवरांचे,विलास सोनजे,विलास ठाकरे,विनायक वाघ यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बाप्पा महाजन,दौलत खैरनार,घनशाम वाघ, मधुकर खैरनार,पंडित पाटील,भाऊसाहेब वाघ,राजेंद्र सोनवणे, शरदचंद्र थोरात, ओम बोरसे, शुभम आहिरे व मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here