आदिवासी विविध कार्यकारी सहकरी संस्था मर्या. दिंडोरी मार्फत मध्य मुदत ट्रॅक्टर कर्जाचे वितरण

0

वासोळ ( प्रतिनिधी प्रशांत गिरासे )  नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी सहकार संस्था बॅक लिमिटेड नाशिक यांच्या सहकार्याने व आदिवासी विविध कार्यकारी सहकरी संस्था मर्या. दिंडोरी यांच्या मार्फत संस्थेचे व्हाचेअरमन मधुकर बोरस्ते यांना मध्य मुदत ट्रॅक्टर कर्जाचे वितरण करण्यात आले. यावेळी ट्रॅक्टर चे वितरण करताना नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक लिमिटेड नाशिक चे संचालक गणपत पाटील यांच्या हस्ते . करण्यात आले .यावेळी सहाय्यक निबंधक विघ्ने ,परदेशी याच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले . यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती अनिल देशमुख, विभागीय अधिकारी भोई , सोसायटीचे चेअरमन , निळवंडी गावाचे सरपंच एकनाथ डंबाळे, संचालक भाऊसाहेब पाटील , बापु पाटील, गणेश हिरे, दिंडोरी नगरपंचायत चे नगराध्यक्ष कैलास मवाळ , बॅकचे इन्सपेक्टर किशोर गांगुर्डे , आर.टी.गांगुर्डे, शाखा व्यवस्थापक जाधव , देशमुख ,गोतरणे व सभासद अंबादास पाटील , दौलत पाटील ,रोहीदास पाटील ,रुंजा पाटील सोसायटी चे सचिव योगेश संधान आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here