गहू मळणीला सुरुवात हार्वेस्टर यंत्राने गहू मळणी

0

विनोद हिंगमिरे: -सिल्लोड तालुक्यातील केळगाव परिसरात गहू मळणीला सुरुवात झाली असून शेतकरी हार्वेस्टर यंत्राने गहू मळणी करीत आहेत.केळगाव परिसरात शेतकर्‍यांच्या विहीरीना पाणी साठा मुबलक असल्यामुळे गव्हाच्या पेरणीमध्ये वाढ झाली होती येथील शेतकरी हार्वेस्टर यंत्राद्रारे पीक काढणीस प्राधान्य देत असून वेळेसह पैशाचीही बचत होत असल्याने हार्वेस्टर यंत्राची परीसरात मागणी वाढली आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here