महावितरण कंपनीच्या निषेधार्थ देवळा येथे भारतीय जनता पक्षाच्यावतीने सहाय्यक अभियंता यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त

0

वासोळ ( प्रतिनिधी प्रशांत गिरासे )महावितरणाविरोधात #टाळा_ठोको व #हल्लाबोल आंदोलन महावितरणाने 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील 4 कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणा-या महावितरणाच्या निषेधार्थ आज देवळा महावितरण कार्यालयावर टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.यावेळस भाजपाचे ता.तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण, नगर उपाध्यक्ष अतुल(भाऊ) पवार,देवळा नगरपंचायतचे गट नेते जितेंद्र(आण्णा)आहेर,तसेच सर्व आघाडयांचे जिल्हा,तालुका,शहर पदाधिकारी, व कार्यकर्ते यांनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here