भव्य विरोध मोर्चा

0

मनमाड – ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे ADME C &W कार्यलय वर विशाल मोर्चा चे आयोजन करण्यात आले होते.झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल उपाध्यक्ष मिलिंद भाऊ देहाडे (नाशिक), ऑपरेटिंग विभाग चे अध्यक्ष वाल्मिकभाऊ देहाडे(भुसावळ,) ओपन लाईन चे सचिव रत्नदीप पगारे, ओपन लाईन चे अध्यक्ष प्रदीप भाऊ गायकवाड नांदगाव शाखेचे सचिव मिलिंदभाऊ खेडकरआदीने मोर्चा चे नेतृत्व केले. कामगार विरोधी निर्णय, मानसिक छळ करणे,इन्क्रीमेंट बंद कारवांना, अपमानजनक भाषा चा वापर करणे, बार बार नाईट ड्युटी वर पाठवणे,मागासवर्गीय कर्मचारी का आर्थिक नुकसान करने आदि कामगार विरोधी काम ADMEकरत आहे म्हणून या विशाल मोर्चा काढण्यात आला होता. IOWऑफिस ते C&W ऑफिस पर्यंत मोर्चा काढण्यात आला होता.C&W ऑफिस वर मोर्चा आल्या नंतर मोर्चा रूपांतर जाहीर सभेत झाले.झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, ओपन लाईन चे सचिव रत्नदीप पगारे,सचिन इंगळे, रोहित भोसले,शरद झोंबाड आदी ने मोर्चाला संबोधित केले.नंतर ADMEसाहेब यांना निवेदन देण्यात आले.मोर्चा मध्येझोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ आहीरे विजय गेडाम, कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर साळवे, कारखाना शाखा चे अति.सचिव रमेश पगारे बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले, बहुजन युवक संघ चे सचिव नवनाथ जगताप, बहुजन युवक संघ चे उपाध्यक्ष नदिम सैय्यद,ज्युनिअर इन्स्टिट्युट मनमाड चे सचिव संदीप धिवर,दिपक अस्वले, अनिल अहिरे, विनोद आंढगळे, राकेश ताठे., निखिल सोनवणे.सुनिल सोनवणे, फकिरा सोनवणे, अरुण पगारे, विजय गायकवाड.प्रैमदिप खडताळे,सचिन इंगळे, विनोद खरे, हर्षद सुर्यवंशी, रूपेश साळवे, राहुल केदारे, राजेश जगताप, कल्याण धिवर, अर्जुन बागुल,शरद झोंबाड, श्यामभाऊ कापडणे, भाऊसाहेब केदारे, वसंत सोनवणे, भिमराव धिवर,रोहन उबाळे, अजित जगताप, सम्राट गरूड,दिपक पगारे,दिपक बागुल, मंगेश जगताप, आनंद संसारे,नागेश लोढे सचिन संसारे, भागवत केदारे,अमोल पगार व मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here