मनमाड शहरात आनंदवाडी प्रभाग वार्डात भिम सेना संघटनेच्या नामफलकाचे भव्य उद्घाटन करण्यात आले

0

मनमाड – मनमाड शहरात आनंदवाडी प्रभाग वार्डात भिम सेना संघटनेच्या नामफलकाचे भव्य उद्घाटन करण्यात आले.या उद्घाटन समारंभास वार्डातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहिले या वेळी संघटनेचे संस्थापक प्रमुख यांनी मनोगत व्यक्त केले एकजूट तेचा नारा दिला संघटना लवकरात लवकर उभ्या महाराष्ट्रात पोहचणार व तळागाळातील जनतेला न्याय मिळवून देणार. कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. तसेच या वेळी नाम फलकाचे उद्घाटन मनमाड शहराध्यक्ष अ. सं. मोहमद आरीफ शेख यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी बाबुराव जगधणे ना. जि.संघटक, रामदास आहीरें ना. जी. संपर्क प्रमुख, मनोज खरात ना.ता. अध्यक्ष, प्रकाश पगारे,युसुफ पठाण,महिला तालुकाध्यक्ष प्रमिला बाई भालेराव, लक्ष्मी गांगुर्डे,संगीता गवळे,मंदा अाहिरें, बिजला बाई सोनवणे,संदीप अहिरे,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.आपला,मनोज खरात- ना.ता.अध्यक्ष,भिम सेना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here