भगवान फिटनेस क्लब चे दमदार उदघाटन संपन्न

0

मनमाड – मनमाड शहरात अद्ययावत ,सुसज्ज तसेच वातानुकुळीत पहिल्या वहिल्या असे कार्डिवो , सायकल, व्हायबरेशन मशीन इ. साधन सामुग्री अश्या नावण्यवत भगवान फिटनेस क्लब चे शानदार उदघाटन ख्यातनाम शरीर सौष्ठवपठू आशिया श्री जुबेर शेख, मनमाड पो. स्टेशन चे सहा. पो. निरीक्षक प्रल्हाद गिते साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या प्रसंगी महाराष्ट्र श्री अभिजित उगलमुगले, नाशिक श्री शाकीब शेख, माजी नगर अध्यक्ष बबलू पाटील , नगरसेवक अमजद पठाण, छोटुभाऊ पाटील, गंगा दादा त्रिभुवन, शिवसेना जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद,दै जंनश्रद्धा चे संपादक नरेश गुजराथी, बन्सीलाल चव्हाण, सुरज पडवळकर, गंगा पैलवान करकाळे, किशोर भालेराव(बढे),डॉ शांताराम कातकडे,गोविद रसाळ अरुण नाईक,गणपत सोनावने आदी मान्यवर उपस्थित होते. क्लब चे संस्थापक भगवान सोनावणे, मार्गदर्शक अभिनव नाईक, विवेक परदेशी ,राजु करकाळे, यांच्या हस्ते मान्यवराचें सत्कार करण्यात आले. कार्यक्रम च्या यशस्वी ते साठी मनोज कांबळे, सुरेंद्र अहिरे, एजाज शेख, सिराज शेख, रघुनाथ खेत्रे, श्याम खेत्रे ,अन्सार शाह, संजय चव्हाण, रितेश पळशीकर, मनोज खंडागळे, नितीन राजपूत, नाविद शाह, डॅनी वाघमारे,पवन बागल, गणेश पुणेकर, रियाज खान, नयन सोनवणे, चिंटू परदेशी, मनविर सोनवणे, सचिन खेत्रे आदींनी विशेष परिश्रम घेतले.तर सूत्रसंचालन व आभार क्लब चे आजिवन सद्यस जाविद मन्सुरी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here