आमठाणा येथे दत्त पारायनाची सांगता

0

सिल्लोड प्रतिनिधी विनोद हिंगमिरे : आमठाणा — येथील दत्त वाडी येथे दत्त जयंती निमित्त काल्याच्या किर्तनाने पारायनाची सांगता करण्यात आली .
या सप्ताहाची सुरुवात दररोज सकाळी काकड आरती ,गुरुचरित्र पारायण ,हरिपाठ ,महाप्रसादचा ,कीर्तन ,त्यानंतर हरीजागर व्हायचा या कार्यक्रमाची सांगता ह. भ .पा माधव महाराज हरेश्वर पिंपळगाव कर यांच्या काल्याच्या कीर्तन दहीहंडी फोडून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली,या कार्यक्रमासाठी व्यासपीठ चालक हरिदास चाथे, गिरजूबा सोमसे ,युवराज तायडे ,कौतिक तायडे ,रामदास चाथे , देविदास चाथे ,रामेश्वर चाथे ,सुनील सोमसे ,तुकाराम चाथे ,संतोष चाथे ,ज्ञानेश्वर पायगव्हान ,शंकर तायडे ,गणेश चा थे ,यांनी या सप्ताह मध्ये ज्यांनी सेवा केली तसेच संत महाराज मंडळींचा सत्कार करत त्यानंतर महा प्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here