अति.मंडळच्या कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल फायनल विभाग तर्फे सत्कार

0

मनमाड – केंद्रीय इंजिनिअर कारखाना मनमाड मधील फायनल विभागातील कर्मचारी आयु.भाऊलाल दरगुडे यांची ऑल इंडिया ओबीसी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशनच्या कारखाना अति.मंडळच्या कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल फायनल विभाग तर्फे सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयु.मोहन आहीरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आयु.गुंजन झा (सिनियर सेक्सन इंजिनिअर, कारखाना) हे होते.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भाऊराव दरगुडे यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रस्ताविक अर्जुन बागुल यांनी केले तर आभार प्रदर्शन हेमंत माळी यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन रवींद्र गांगुर्डे, जावेद मिर्झा, मनिष कासवटे,भरत बोरोले, वसंत सोनवणे, भुषण गाजरे,रामाशिषकुमार आदी ने केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here