निर्माता – दिग्दर्शक गणेश तळेकर यांना मातृशोक…!

0

मुंबई – निर्माता – दिग्दर्शक गणेश तळेकर यांना मातृशोक…! सिने नाट्य अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, तसेच निर्मिती क्षेत्रांत आपला ठसा उमटविणारे गणेश तळेकर यांच्या मातोश्रींचे कै.सुवीद्या दत्तात्रय तळेकर यांचे दिनांक ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.०० च्या सुमारास आशा निकेतन, दुसरा मजला, रूम नंबर १८, मनमाला टँक रोड, माहीम, माटुंगा, मुंबई ४०००१६. येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले . त्यांच्या पश्चात त्यांचे दोन मुले, दोन मुली, जावई व नातवंडे असा परीवार आहे.त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!महेश्वर भिकाजी तेटांबे
दिग्दर्शक, पत्रकार
९०८२२९३८६७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here