केळगाव घाटात दोन महिन्यात दुसर्‍यांदा अपघात

0

सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे) केळगाव:- घाटात आज परत एक अपघात घडून ही गाडी अंभई येथुन झेडुचे फुले घेऊन जाणारी बुलेरो पिकप MH28 BR 1969 ही गाडी घाटाच्या पहिल्या हुडीतच पलटी झाली सुर्देवाने समोरुन कुठलेही वाहन नव्हते या बुलेरो पिकप मध्ये ड्रायवर सह तीन जण जखमी झाले आहे ही घटना पाच वाजता घडली आहे नागरिकांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here