सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे) भराडी- सिल्लोड तालुक्यातील मोढा येथे सोमवार रोजी श्रीराम बायोसीड जेनेटिक्स कंपनीच सर्वात वजनदार कापूस देणारे नवीन वाण जीएचएच 029 यावर विक्रीता स्नेहमीलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आला होता या कार्यक्रमास बायोसोडचे मराठवाडा विभागीय व्यवस्थपक शैलेंद्र त्यागी यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती तसेच जिल्हा प्रतिनिधी सागर भोपळे व राधेश्याम शर्मा होते तसेच या कार्यक्रमास सिल्लोड येथील महालक्ष्मी बीज भंडार रमेश सरोदे उपस्थित होते यावेळी प्रमुख मार्गदर्शक यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये शेतकऱ्यांनी नवनविन वाणाची निवड करून चांगले उत्पादन घ्यावे सर्वात वजनदार कापूस मोठी व भरपूर बोंडे खालून वरपर्यत एकसारखी बॉंडे व संतुलित झाड अडल्याने पडत किंवा मोडत नसल्याने बायोसिडचे जीएच एच029 वाण हे सर्वगुणसंपन्न व अधिक उत्पादन देणारे आहे ज्याच्या शेतावर हा कापूस उभा आहे ते प्रगतशील शेतकरी कैलास ढोरमारे, यांनी जीएच एच 029 च्या झाडाला भरपूर बॉंडे व प्रतिबोड सरासरी आठ ग्रॅम कापूस देणारे सदाबहार वाण हा एक चमत्कारी असल्याचे सांगितले बायोसीड विक्रता स्नेहमीलन सोहळ्याला औरंगाबाद जिल्ह्यातील कृषी विक्रेत्यांनी उत्साहात उपस्थिती लावली यावेळी विनायक सिड्स बळ देव सिड्स, तसेच भोकरदन येथील त्रिमूर्ती सिडस विशाल सिड्स यांची उपस्थिती होती जिल्हा प्रतिनिधी सागर राजपूत यांनी उपस्थिता चे आभार मानले