पोलीस हा घटक सुद्धा समाजातुन येणारा घटक

0

मालेगाव – मालेगाव शहर शांतता समितीच्या बैठकीत नाशिक ग्रामीण चे पोलीस अधीक्षक मा. सचिनजी पाटील साहेब यांनी १७ आॅक्टो २०२० रोजी सायंकाळी ४.०० वाजता घेण्यात आलेल्या मिटींग मध्ये महत्त्वाचे मार्गदर्शन केले…
पोलीस हा घटक सुद्धा समाजातुन येणारा घटक आहे ,आपणास चांगले लोक वाढवून वाईट लोक परिवर्तन करुन कमी करायचे आहेत.शहरात व्यसनाधीनता संपवायची आहे ,त्याकरिता आपली साथ हवी…माझा मुलगा कसा राहील अशी काळजी घेईन,अर्थात प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे… साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मालेगाव चांदवड स्व. प्रकाश बापु पाटील माजी उपाध्यक्ष राष्ट्रीय एकात्मता समिती मालेगाव यांच्या प्रमाणे अभ्यास केला आहे…हे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मालेगाव कशासाठी प्रसिद्ध आहे रंगीन कापड,साडी,,,हिन्दु .. मुस्लिम …ताना बाना…प्रेम मालेगाव चांदवड काढा…मन्सुरा युनानी चे डॉक्टर यांचा सत्कार केला.शांतता समितीच्या सदस्यांनी साहेबांचा सत्कार केला.या प्रसंगी केवळ आप्पा हिरे ,रियाज भाई अन्सारी ,मधुकर केदारे सर,इफ्तेखार पहेलवान,हाजी सत्तार, अॅडव्होकेट हिदायतुल्ला,प्रमोद शुक्ला, रामदास भाऊ बोरसे,रामा मिस्तरी,सुन्नी पंथीय मुस्लिम नेते, उपस्थित होते, अनेकांनी भाषणे ऐकवलीत.शेवटी शहीद कोविड योद्ध्याना श्रद्धांजली व सामुदायिक राष्ट्रगीत होउन कार्यक्रम संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here