सटाणा शहरातील दोन तरुणा वरती विधुत्त तार पडुन दोघांचा मुत्यु

0

नशिक प्रतिनिधी ( विनोद हिंगमीरे ) सटाणा शहर परिसरात सुमारे ८ तास जोरदार पर्जन्यवृष्टी झाली, अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे अनेक व्यवसायिकांची तारांबळ उडाली पाऊस बंद पडले या भरोवश्यावर अनेक दुकानदारांना दुकानातचं मुक्काम करावा लागला.दरम्यान च्या काळात कडाक्याच्या विजा आकाशात कडकडात करत होत्या, पावसापासून बचाव करण्यासाठी न्यु फ्लाॅट मध्ये दोघ तरुणांनी आश्रय घेतला याचवेळी इलेक्ट्रिक पोल वरील तार तुटून या तरुणांनाच्या अंगावर पडली त्यात भुषण संजय ह्याळिज वय २२, ओमकार यशवंत सोनवणे वय २३, राहणार न्यु फ्लाॅट यांचा जागिच मुत्यु झाला.
मुत्यु झालेल्या नातेवाईकांचे विज वितरण कंपनीवरती आरोप घेत नुकसान भरपाई ची मागणी केली, सटाणा पोलिसांनी नातेवाईकांना समझावण्याचा प्रयत्न करत वादावर पडदा पडला,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here