राष्ट्रीय एकात्मता व शहर शांतता समितीच्या वतीने मा. घुगे साहेब यांचा निरोप समारंभ व मा.चंद्रकांतजी खांडवी साहेब यांचा स्वागत समारंभ

0

मालेगाव – राष्ट्रीय एकात्मता व शहर शांतता समितीच्या वतीने मा. घुगे साहेब यांचा निरोप समारंभ व मा.चंद्रकांतजी खांडवी साहेब यांचा स्वागत समारंभ प्रसंगी सत्कार करताना शांतता समिती मालेगाव वतीने मा. जोशी सर, केवळ आप्पा हिरे, रियाज सर, मधुकर केदारे सर,मनोज अवस्थी, प्रमोदजी शुक्ला ,इफ्तेखार पहेलवान,बशीर पहेलवान,लाला शेठ,हारुण शेख आदी…
कार्यक्रम संपन्न दि. १६ आॅक्टो रोजी सकाळी ११ते १.३० पर्यन्त संपन्न झाला.मा.घुगे साहेब यांनी कोरोना महामारी काळात अतिशय संवेदनशील पणे काम केले.तसेच मा. खांडवी साहेब यांनी मालेगावची धुरा समर्थपणे व उपेक्षितांना न्याय मिळवून देऊ असे मत व्यक्त केले.मालेगावातील सर्व स्तरातील लोकांनी दोन्ही आदरणीयांचा सत्कार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here